क्षेत्रीय पीक
कापूस हे भारतातील सर्वात महत्वाचे क्षेत्रीय पीक आहे. भारतात 12 दशलक्षपेक्षा जास्त हेक्टर जमीन क्षेत्रावर कापसाचे पीक घेतले जाते. कापूस (गॉसीपियम हिरसुटम) औद्योगिक आणि कृषी अर्थव्यवस्थेमध्ये महत्वाची भूमिका निभावतो. भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा कापूस उत्पादक देश आहे. तसेच विविध आंतरराष्ट्रीय वस्त्रनिर्मिती प्रकल्प आणि रिटेलर्स यांच्यासाठी महत्व विचारात घेता कापूस पीक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचे आहे.
अल्टेनेरिया लीफ स्पॉट/ पानांवर डाग आणि हानीकारक कीटक जसे की अमेरिकन बॉलवर्म (अमेरिकन बोंडअळी), स्पॉटेड बॉलवर्म (ठिपक्यांची बोंडअळी), टोबॅको कॅटरपिलर (तंबाखू सुरवंट), व्हाईटफ्लाय(पांढरी माशी) आणि अधिक यांच्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी एफएमसीचे बुरशीनाशक आणि कीटकनाशक रोग नियंत्रण करण्यासाठी प्रभावी ठरतात. कापूस पिकाच्या ऋतुजैविक चक्रानुसार आमची उत्पादने आणि शिफारशी याविषयीची संपूर्ण माहिती या भागामध्ये उपलब्ध.
संबंधित उत्पादने
या पिकासाठी उत्पादन कसे वापरावे हे जाणून घेण्यासाठी निवडा.