
उत्पादन प्रकार
पीक-पोषण
समाधानपूर्वक आणि गुणवत्तापूर्ण वाढीसाठी पिकांना परिपूर्ण पोषणाची आवश्यकता असते. एकीकृत पोषक व्यवस्थापनासाठी (आयएनएम) प्रत्येक पोषक तत्त्वाचे योग्य प्रमाणात संतुलन महत्वाचे असते. सूक्ष्म पोषक घटक व वनस्पती वाढ नियंत्रक हे एफएमसीच्या पीक पोषण श्रेणी मधील महत्वाचे घटक आहेत. भरघोस पिकाच्या वाढीसाठी शेतकर्यांना सहाय्यभूत ठरतात.