मुख्य घटक वगळा
मेन्यू उघडण्यासाठी क्लिक करा
बंद मेन्यूवर क्लिक करा
मुख्य आशयाला सुरुवात

पीक निवड

एफएमसी मध्ये, आम्ही सर्व प्रकारचे पीक संरक्षण आणि पीक पोषण उपाय गटातील- तणनाशक, कीटकनाशक, बुरशीनाशक आणि पीक आरोग्यवर्धक उत्पादने यांची निर्मिती, मार्केटिंग आणि विक्री करतो. आमची सर्वंकष उत्पादने कीटक, तण आणि रोग नियंत्रण आणि पिकाच्या पोषण गरजा पूर्ण करण्याद्वारे शेतकऱ्यांना सहाय्यभूत ठरतात.शक्तीशाली ब्रँड, विस्तृत वितरण नेटवर्क, स्थानिक बाजारातील कौशल्य, पीक क्षेत्र आणि यशस्वी धोरण समन्वय यामुळे एफएमसी ही आघाडीची भारतातील कृषी संरक्षण कंपनी ठरली आहे.

वैशिष्ट्यपूर्ण पीक उपाय

खालीलपैकी आमच्या काही पीक उपायाविषयी जाणून घ्या. जर तुम्हाला आणखी काही प्रश्न असल्यास आमचे स्थानिक एफएमसी रिटेलर किंवा एफएमसी प्रतिनिधीशी संपर्क साधा.

FMC offers a robust portfolio of Crop Protection & Nutrition solutions for Chili.

मिरची

तुमच्या पिकाचे संरक्षण आणि पोषण गरजांच्या पूर्ततेसाठी एफएमसीची सर्वंकष उत्पादने सहाय्यभूत ठरतील.. मिरची पिकाच्या ऋतुजैविक चक्रानुसार आमची उत्पादने आणि शिफारशी याविषयीची संपूर्ण माहिती या भागामध्ये उपलब्ध.

 

आणखी जाणून घ्या

FMC offers a robust portfolio of Crop Protection & Nutrition solutions for Cotton.

तुमच्या पिकाचे संरक्षण आणि पोषण गरजांच्या पूर्ततेसाठी एफएमसीची सर्वंकष उत्पादने सहाय्यभूत ठरतील.. कापूस पिकाच्या ऋतुजैविक चक्रानुसार आमची उत्पादने आणि शिफारशी याविषयीची संपूर्ण माहिती या भागामध्ये उपलब्ध.

 

आणखी जाणून घ्या

FMC offers a robust portfolio of Crop Protection & Nutrition solutions for Grapes.

तुमच्या पिकाचे संरक्षण आणि पोषण गरजांच्या पूर्ततेसाठी एफएमसीची सर्वंकष उत्पादने सहाय्यभूत ठरतील. द्राक्षे पिकाच्या ऋतुजैविक चक्रानुसार आमची उत्पादने आणि शिफारशी याविषयीची संपूर्ण माहिती या भागामध्ये उपलब्ध.

 

आणखी जाणून घ्या

FMC offers a robust portfolio of products for the protection and nutritional needs of your crops. Get to know more on our offerings and recommendations mapped on the phenology of Maize crop in this section.

तुमच्या पिकाचे संरक्षण आणि पोषण गरजांच्या पूर्ततेसाठी एफएमसीची सर्वंकष उत्पादने सहाय्यभूत ठरतील. मका पिकाच्या ऋतुजैविक चक्रानुसार आमची उत्पादने आणि शिफारशी याविषयीची संपूर्ण माहिती या भागामध्ये उपलब्ध.

 

आणखी जाणून घ्या

FMC offers a robust portfolio of Crop Protection & Nutrition solutions for Rice.

तांदूळ

तुमच्या पिकाचे संरक्षण आणि पोषण गरजांच्या पूर्ततेसाठी एफएमसीची सर्वंकष उत्पादने सहाय्यभूत ठरतील.. तांदूळ पिकाच्या ऋतुजैविक चक्रानुसार आमची उत्पादने आणि शिफारशी याविषयीची संपूर्ण माहिती या भागामध्ये उपलब्ध.

 

आणखी जाणून घ्या

FMC offers a robust portfolio of Crop Protection & Nutrition solutions for Sugarcane

ऊस

तुमच्या पिकाचे संरक्षण आणि पोषण गरजांच्या पूर्ततेसाठी एफएमसीची सर्वंकष उत्पादने सहाय्यभूत ठरतील.. ऊस पिकाच्या ऋतुजैविक चक्रानुसार आमची उत्पादने आणि शिफारशी याविषयीची संपूर्ण माहिती या भागामध्ये उपलब्ध.

 

आणखी जाणून घ्या

FMC offers a robust portfolio of Crop Protection & Nutrition solutions for Tomato.

एफएमसी तुमच्या पिकांचे संरक्षण आणि पोषण गरजांसाठी उत्पादनांची एक चांगली श्रेणी उपलब्ध करून देत आहे.. या विभागात टोमॅटो पिकासाठी उपलब्ध असलेल्या ऑफर आणि शिफारशीविषयी अधिक जाणून घ्या.

 

आणखी जाणून घ्या