मुख्य घटक वगळा
मेन्यू उघडण्यासाठी क्लिक करा
बंद मेन्यूवर क्लिक करा
मुख्य आशयाला सुरुवात

मार्शल® कीटकनाशक

मार्शल® कीटकनाशक हे कीटकाशी दुहेरी संपर्क आणि पाचन तंत्राद्वारे कीटकांच्या शरीरात थेट प्रवेश करते. त्यामुळे विविध रसशोषक आणि चावणाऱ्या किटकांपासून प्रभावी नियंत्रण प्राप्त होते.

द्रूत तथ्ये

  • विविध पिकांमधील रसशोषक आणि चावणारे कीटक यांवर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी सर्वंकष स्वरुपाचे कीटकनाशक उपयुक्त ठरते
  • मार्शल® कीटकनाशक हे कीटकांच्या त्वचेशी संबंध येऊन, त्यांच्या पोटात भिनते. कीटक नियंत्रणावर प्रभावी ठरते
  • मार्शल® कीटकनाशक हे कीटक प्रतिरोधक व्यवस्थापनात फवारणीसाठी रोटेशनल पार्टनर म्हणून सर्वोत्तम पर्याय आहे

सक्रिय घटक

  • कार्बोसल्फान 25% ईसी

लेबल आणि एसडीएस

4 लेबल उपलब्ध

सहाय्यक कागदपत्रे

उत्पादनाचे अवलोकन

मार्शल® कीटकनाशक हा दशकांपासून शेतकऱ्यांमध्ये नावाजलेला विश्वसनीय ब्रँड आहे. कापूस, भात आणि भाजीपाला यामध्ये आढळणाऱ्या विविध रसशोषक आणि चावणाऱ्या किटकांवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रभावी आहे. विविध प्रकारच्या नियंत्रणाच्या पद्धतीमुळे marshal® कीटकनाशक भाजीपाला साठी फवारणी आणि अन्य कीटक प्रतिबंधक उपायात सर्वोत्तम ठरत आहे.

पिके

पिकांची अधिकृत यादी, लक्ष्य कीटक, वापरासाठी दिशानिर्देश, मर्यादा आणि सावधगिरी याविषयीच्या अधिक माहितीसाठी उत्पादन लेबल पाहा.. इच्छित परिणामांसाठी, दिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचा आणि त्यांचे अनुसरण करा.

या उत्पादनाचा वापर आमच्या नियंत्रणाबाहेर असल्याने, आम्ही उत्पादनाच्या सर्वसमावेशक गुणवत्तेशिवाय कोणतेही आश्वासन देत नाही.

संपूर्ण पिकांची यादी

  • तांदूळ
  • कापूस
  • वांगे
  • मिरची
  • जिरा