द्रूत तथ्ये
- फरटेरा ® कीटकनाशक उच्च कीटकनाशक शक्ती प्रदर्शित करते आणि दीर्घ कालावधीचे नियंत्रण प्रदान करते
- दाणेदार स्वरुपात असल्यामुळे उत्पादकांना फवारणी करण्यासाठी अत्यंत सुलभ ठरते
- तांदूळ पिकातील खोड पोखर वरील सर्वोत्तम नियंत्रणामुळे पीक आरोग्य आणि अधिक उत्पादन क्षमतेची सुनिश्चितता प्राप्त होते
- ऊस पिकातील प्रारंभिक खोड कीड आणि शेंडे अळी पासून पिकाचे संरक्षण केले जाते. त्यामुळे पीक उत्पन्नातील घटीमुळे होणारे नुकसान आणि एकूण उत्पादन यावर होणारा परिणाम यापासून उत्पादकाला दिलासा मिळतो
सहाय्यक कागदपत्रे
उत्पादनाचा आढावा
भात उत्पादक शेतकऱ्यांना एफएमसीचे फरटेरा® किटकनाशकाची ओळख करून देण्याची आवश्यकता नाही. फरटेरा® कीटकनाशक हे दाणेदार स्वरुपात रायनॅक्सीपायरच्या जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञानाने परिपूर्ण आहे. ज्याद्वारे तांदूळ आणि ऊस पिकाला संरक्षण प्राप्त होते. दाणेदार स्वरुपातील फरटेरा® कीटकनाशक वापरण्यास सुलभ असून खोड कीड नियंत्रणामुळे पिकाच्या सर्वाधिक उत्पादन वाढीस सहाय्यभूत ठरते. फरटेरा® कीटकनाशक लाखो उत्पादक शेतकऱ्यांसाठी क्रांतिकारक स्वरुपात लाभदायी ठरले आहे.
पिके
तांदूळ
तांदुळासाठी लक्ष्यित नियंत्रण
खालील बाबींवर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी प्रभावी उत्पादन:
- पिवळा खोडकीड
- पान दुमडणारी अळी
ऊस
ऊसासाठी लक्ष्यित नियंत्रण
खालील बाबींवर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी प्रभावी उत्पादन:
- प्रारंभिक खोडकीड
- शेंडे अळी
पिकांची अधिकृत यादी, लक्ष्य कीटक, वापरासाठी दिशानिर्देश, मर्यादा आणि सावधगिरी याविषयीच्या अधिक माहितीसाठी उत्पादन लेबल पाहा.. इच्छित परिणामांसाठी, दिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचा आणि त्यांचे अनुसरण करा.
या उत्पादनाचा वापर आमच्या नियंत्रणाबाहेर असल्याने, आम्ही उत्पादनाच्या सर्वसमावेशक गुणवत्तेशिवाय कोणतेही आश्वासन देत नाही.
संपूर्ण पिकांची यादी
- तांदूळ
- ऊस