मुख्य घटक वगळा
मेन्यू उघडण्यासाठी क्लिक करा
बंद मेन्यूवर क्लिक करा
मुख्य आशयाला सुरुवात

बेनेविया® कीटकनाशक

बेनेविया® कीटकनाशक हे एन्थ्रानिलिक डायमाइड गटातील कीटकनाशक आहे, जे तेल प्रसरण फॉर्म्युलेशनच्या स्वरूपात तयार केलेले आहे. बेनेविया® सायझीपिर® सक्रिय कीटकनाशक अनेक शोषक आणि चघळणाऱ्या कीटकांवर क्रॉस-स्पेक्ट्रम पद्धतीने कार्य करते. पीक जीवन चक्रात बेनेविया® कीटकनाशकाचा लवकर वापर केल्यास पिकास आशादायक सुरुवात आणि लवकर पीक उभारणीस मदत करते जे उत्कृष्ट उत्पादन आणि चांगल्या पिकाच्या गुणवत्तेचा मार्ग मोकळा करते.

द्रूत तथ्ये

 • बेनेविया®® कीटकनाशक हे सायझीपायर® सक्रियसह एक नवीन कीटकनाशक आहे. या कीटकनाशकाच्या उपयोजनाद्वारे कीटकांचे स्नायू कार्य आणि कीटकांचे खाण्याची क्रिया, हालचाल आणि पुनरुत्पादन यावर लक्षणीय परिणाम होतो
 • बेनेविया® कीटकनाशक हे एकाचवेळी रसशोषणाऱ्या आणि चावणाऱ्या किटकांपासून संरक्षणासाठी एकाचवेळी सर्वंकष उपाय प्रदान करते
 • बेनेविया® कीटकनाशक थेट कीटक जलद खाण्याच्या क्रियेस प्रतिबंध करत असल्यामुळे झाडाची पाने आणि वाढणारी फळे यांचे संरक्षण होते. कीटकनाशकाच्या वहन क्षमतेमुळे उत्पादनाला किटकापर्यंत जलदगतीने पोषणाच्या ठिकाणी पोहचण्यास (खालच्या पानाच्या पृष्ठभाग सहित) मदत होते आणि प्रभावी नियंत्रण साधले जाते
 • जलद पर्जन्य स्थिरता
 • ग्रीन लेबल उत्पादन

सक्रिय घटक

 • सायझीपायर ®च्या शक्तीसह सक्रिय - 10.26% ओडी

लेबल आणि एसडीएस

4 लेबल उपलब्ध

सहाय्यक कागदपत्रे

उत्पादनाचे अवलोकन

उत्पादक हा नेहमी निरोगी आणि दमदार पिकाचे स्वप्न पाहतो. कृषीविश्वात पीक चर्चेचा विषय ठरावा अशी त्याची इच्छा असते. तथापि, विविध कीटक थेटपणे पिकाच्या वाढीला धोका पोहचवतात. या धोक्यापासून संरक्षण मिळविण्यासाठी एफएमसी सादर करीत आहेत गुणवत्तापूर्ण उत्पादन- सायझीपायर® ॲक्टिव्ह समर्थित बेनेविया® कीटकनाशक. एफएमसीचे बेनेविया® कीटकनाशक हे उत्पादकांच्या गरजांची पूर्तता करते आणि प्रारंभापासून पिकाला संरक्षण प्रदान करते. पिकाच्या सर्वोत्तम वाढीच्या आश्वकतेसह सर्वंकष उपायाचे कीटकनाशक रसशोषण करणाऱ्या आणि पानांना चावणाऱ्या किटकांपासून संरक्षण देते. अशक्य ते शक्य करणारे आणि अपेक्षित असणारे सर्वोत्तम संरक्षण पिकाला बेनेविया® कीटकनाशक सह प्राप्त होते.

पिके

पिकांची अधिकृत यादी, लक्ष्य कीटक, वापरासाठी दिशानिर्देश, मर्यादा आणि सावधगिरी याविषयीच्या अधिक माहितीसाठी उत्पादन लेबल पाहा.. इच्छित परिणामांसाठी, दिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचा आणि त्यांचे अनुसरण करा.

या उत्पादनाचा वापर आमच्या नियंत्रणाबाहेर असल्याने, आम्ही उत्पादनाच्या सर्वसमावेशक गुणवत्तेशिवाय कोणतेही आश्वासन देत नाही.

संपूर्ण पिकांची यादी

 • मिरची
 • टोमॅटो
 • डाळिंब
 • द्राक्षे
 • कापूस
 • टरबूज
 • वांगे
 • भेंडी
 • कोबी
 • कारले
 • दोडका
 • काकडी