मुख्य घटक वगळा
मेन्यू उघडण्यासाठी क्लिक करा
बंद मेन्यूवर क्लिक करा
मुख्य आशयाला सुरुवात

अथॉरिटी® तणनाशक

अथॉरिटी® तणनाशक हे तण उगवण्यापूर्वीच ते नियंत्रणात ठेवण्यास मदत करते आणि हे सोयाबीन उत्पादकांमध्ये सर्वात विश्वसनीय उत्पादन आहे. सर्वोत्तम क्लास पीपीओ प्रतिबंध कृती अथॉरिटी ® तणनाशकाला जागतिक दर्जाचे उत्पादन बनवते.

द्रूत तथ्ये

  • सर्वाधिक प्रतिरोधक आणि नष्ट करण्यास कठीण असलेल्या तणावर समूळ नियंत्रण
  • प्रारंभिक टप्प्यापासून पीक आणि तणामध्ये सुरू असलेली स्पर्धा संपुष्टात आणतो
  • दीर्घ कालावधीसाठी तण नियंत्रण
  • उभ्या पिकावर कोणताही प्रतिकूल परिणाम होत नाही

सक्रिय घटक

  • सल्फेंट्राझोन

लेबल आणि एसडीएस

4 लेबल उपलब्ध

supporting documents

उत्पादनाचे अवलोकन

अथॉरिटी® हे एक तण उगवण्यापुर्वी त्यावर नियंत्रण आणणारे तणनाशक आहे, जे सोयाबीन पिकासाठी चांगल्या प्रकारे तण नियंत्रण करते. हे अ‍ॅकॅलिफा एसपीपी, कॉमेलिना एसपीपी, डायजेरा एसपीपी, इचिनोक्लोआ एसपीपी सह कठीण आणि नियंत्रणात न येणाऱ्या तणावर नियंत्रण करते. या प्रमुख तणावर नियंत्रण करून उत्पादक चांगले पीक घेवू शकतात, त्यामुळे चांगले उत्पादन होते.

पिके

संपूर्ण पिकांची यादी

  • सोयाबीन
  • ऊस