मुख्य घटक वगळा
मेन्यू उघडण्यासाठी क्लिक करा
बंद मेन्यूवर क्लिक करा
मुख्य आशयाला सुरुवात

एफएमसी कॉर्पोरेशन (यानंतर "एफएमसी", "आम्हाला", "आम्ही", "आमची") वेबसाईट ("वेबसाईट") ऑपरेट करते ज्यावर हे कुकी पॉलिसी ("पॉलिसी") प्रदर्शित होते. या पॉलिसीमध्ये आम्ही पिक्सेल, स्थानिक स्टोरेज ऑब्जेक्ट्स आणि सारख्याच डिव्हाईस (एकत्रितपणे "कुकीज", अन्यथा नोट केलेले नसल्यास) आणि तुमच्याकडे असलेल्या निवडीसह कुकीजचा वापर कसा करतो याची चर्चा केली जाते. या नोटीसमध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो:

आम्ही कुकीज कशा वापरतो

कुकीज म्हणजे काय?

आम्ही वापरत असलेले कुकीज प्रकार आणि का

तुमचे कुकीज कसे व्यवस्थापित करावे

जाहिरात आणि अ‍ॅनालिटिक्सविषयी अतिरिक्त माहिती

आमच्याशी संपर्क साधा

पॉलिसी अपडेट्स

कुकी लिस्ट

आम्ही कुकीज कशा वापरतो

आमची वेबसाईट तंत्रज्ञानाचा वापर करते ज्यामुळे युजर अनुकूलता आणि प्रतिबद्धता वाढते. जेणेकरून वेबसाईट शक्य तितके सुलभपणे कार्यरत राहते आणि प्रत्येक व्हिजिटरला वेब सेवा आणि कार्यक्षमता प्रदान करते. या तंत्रज्ञानाचे उदाहरण कुकीज, पिक्सेल टॅग, लोकल स्टोरेज ऑब्जेक्ट आणि स्क्रिप्ट आहेत.

आम्ही विविध उद्देशांसाठी कुकीज वापरू शकतो. उदाहरणार्थ, वेब आकडेवारीची गणना करण्यासाठी किंवा जेव्हा तुम्ही आमच्या वेबसाईटला भेट देता तेव्हा तुमचा अनुभव समृद्ध करण्यासाठी.

तुमची गोपनीयता आमच्यासाठी महत्त्वाची असल्याने आम्ही तुम्हाला आमच्या वेबसाईटवर कोणत्या कुकीज वापरल्या जातात आणि तुम्ही तुमच्या कुकीजच्या प्राधान्यांचे व्यवस्थापन कसे करू शकता याबद्दल अधिक तपशीलवार माहिती देवू इच्छितो. बहुतांश कुकीज वैयक्तिक माहिती संग्रहित करत नाहीत. तथापि, वेळोवेळी, कुकीजमध्ये एकाच व्यक्तीशी संबंधित माहिती असू शकते ज्यांची ओळख केली जाऊ शकते, स्वतंत्र किंवा एकत्रितपणे, आयपी अड्रेससारखी इतर माहिती आमच्याकडे ("वैयक्तिक माहिती") उपलब्ध असेल. कृपया ही कुकी पॉलिसी आणि आमचे गोपनीयता धोरण यातून आम्ही कुकीजचा वापर का करतो आणि तुमच्याविषयी आणि तुमच्याविषयी संकलित केलेली माहिती का वापरत आहोत याबद्दल जाणून घेण्यासाठी काळजीपूर्वक वाचा.

कुकीज म्हणजे काय?

कुकी ही तुमच्या ब्राउजरवर किंवा आमच्या वेबसाईटला भेट देताना तुम्ही वापरलेल्या डिव्हाईसच्या हार्ड ड्राईव्हवर स्टोअर करणाऱ्या अक्षरांची व संख्येची एक लहान फाईल आहे. जर तुम्ही तुमची ब्राउजर सेटिंग समयोजित केली नसेल. जेणेकरून ते कुकीज ब्लॉक करेल, तुम्ही वेबसाईटला भेट देता तेव्हा आमची सिस्टीम तुमच्या ब्राउजरवर कुकीज जारी करेल.

सामान्यपणे वापरलेल्या विविध कार्यक्षमता सह विविध प्रकारच्या कुकीज आहेत:

फर्स्ट आणि थर्ड-पार्टी कुकीज

फर्स्ट पार्टी कुकीज आणि थर्ड-पार्टी कुकीज मधील फरक तुमच्या डिव्हाईस वर कुकीज कोण ठेवतो यावर अवलंबून आहे.

फर्स्ट-पार्टी कुकीज या वेबसाईटद्वारे यूजर भेटीवेळी सेट केलेल्या आहेत (उदा. आमच्या वेबसाईट डोमेनद्वारे ठेवलेल्या कुकीज, उदाहरणार्थ www.ag.fmc.com).

थर्ड-पार्टी कुकीज ह्या अशा कुकीज आहेत, ज्या युजरने भेट दिलेल्या वेबसाईटच्या व्यतिरिक्त इतर डोमेनद्वारे सेट केले जातात. जर यूजर वेबसाईटला भेट देत असेल आणि अन्य संस्थेने त्या वेबसाईटद्वारे कुकीज सेट केली तर ती थर्ड-पार्टी कुकीज असेल.

पर्सिस्टंट कुकीज

कुकीजमध्ये नमूद केलेल्या कालावधीसाठी हे कुकीज युजरच्या डिव्हाईसवर असतात. ते प्रत्येकवेळी अ‍ॅक्टिव्ह केले जातात, ज्यावेळी युजर विशिष्ट कुकीज तयार केलेल्या वेबसाइटला भेट देईल.



सेशन कुकीज

कुकीज ब्राउजर सेशन दरम्यान युजरच्या कृती लिंक करण्यास वेबसाईट ऑपरेटर्सना अनुमती देतात.. जेव्हा युजर ब्राउजर विंडो उघडतो आणि ब्राउजर विंडो बंद करतात तेव्हा ब्राउजर सेशन सुरू होते.. सेशन कुकीज तात्पुरते तयार केले जातात.. एकदा तुम्ही ब्राउजर बंद केल्यानंतर, सर्व सेशन कुकीज डिलिट केले जातात.

आम्ही वापरत असलेले कुकीज प्रकार आणि का

सामान्यपणे, वेबसाईटच्या इतर वापरकर्त्यांकडून तुम्हाला वेगळे करण्यासाठी वेबसाईट कुकीजचा वापर करते.. जेव्हा तुम्ही वेबसाईट ब्राउज करता तेव्हा तुम्हाला चांगला अनुभव प्रदान करण्यास हे आम्हाला मदत करते आणि आम्हाला ते सुधारण्याची परवानगी देते.



वेबसाईटवर आम्ही वापरू शकणारे कुकीज खालीलप्रमाणे श्रेणीबद्ध केले जाऊ शकतात:

● अत्यंत आवश्यक

● कामगिरी

● कार्यक्षमता

● टार्गेटिंग

काही कुकीज यापैकी एकापेक्षा जास्त उद्देश पूर्ण करू शकतात. तुमची वैयक्तिक माहिती जी आवश्यक, कामगिरी, कार्यक्षमता किंवा टार्गेटिंग कुकीज वापरून तुम्ही कुकीज डिलिट करेपर्यंत संग्रहित केली जाते. किंवा तुम्ही कुकी स्वीकारल्यानंतर 13 महिन्यानंतर ती माहिती स्टोअर केली जाते.



'काटेकोरपणे आवश्यक' कुकीज तुम्हाला वेबसाईटवर जाण्यास आणि सुरक्षित भागासारख्या आवश्यक फीचरचा वापर करण्यास मदत करतात.. या कुकीजशिवाय, आम्ही विनंती केलेल्या सेवा प्रदान करू शकत नाही. आवश्यक कुकीज याप्रमाणे ओळखले जातात आमच्या कुकी लिस्ट. या कुकीजच्या वापरासाठी कायदेशीर आधार हे एकतर कराराची कामगिरी किंवा आमच्या कायदेशीर स्वारस्याची कामगिरी आहे, जे खाली सूचीबद्ध केले आहे:

● वेबसाईटवर लॉग-इन केल्याप्रमाणे तुम्हाला ओळखते आणि तुम्हाला प्रमाणित करण्यासाठी.

● जेव्हा आम्ही काम करतो तेव्हा तुम्ही वेबसाईटवर योग्य सेवेशी कनेक्ट असल्याचे सुनिश्चित करण्यासाठी.

● सुरक्षा हेतूंसाठी.

हे कुकीज स्वीकारणे ही वेबसाईट वापरण्याची अट आहे, त्यामुळे जर तुम्ही हे कुकीज टाळत असाल तर तुमच्या भेटीदरम्यान वेबसाईटवर सुरक्षा कशी होईल याची आम्ही हमी देऊ शकत नाही.

'कामगिरी' तुम्ही वेबसाईटचा वापर कसा करता याबाबत कुकीज माहिती संकलित करतात उदा. तुम्ही कोणत्याही पेजवर भेट देता आणि जर तुम्हाला कोणत्याही त्रुटीचा अनुभव येत असेल तर. हे कुकीज कोणतीही वैयक्तिक माहिती संकलित करत नाही आणि आमच्या युजरचे स्वारस्य समजण्यासाठी, आमच्या युजरचे स्वारस्य समजून घेण्यासाठी आणि आमच्या जाहिरातीचा प्रभाव मोजण्यासाठी आम्हाला मदत करण्यासाठी वापरले जातात.



आम्ही अशा हेतूसाठी कामगिरी कुकीज वापरू शकतो:

● वेब अ‍ॅनालिटिक्स विश्लेषण : वेबसाईटचा वापर कसा केला जातो याबद्दलचे आकडेवारीतून विश्लेषण.

● संलग्नता ट्रॅकिंग : आमच्या युजरपैकी एक त्यांच्या साईटलाही भेट दिलेल्या संलग्न संस्थांना अभिप्राय द्या.

● उत्पादन किंवा सेवा पाहिलेल्या वेबसाईटच्या वापरकर्त्यांच्या संख्येचा डाटा मिळवा.

● कोणत्याही आढळणाऱ्या त्रुटींच्या मापनाद्वारे आम्हाला वेबसाईट सुधारण्यास मदत करा.

● वेबसाईटसाठी भिन्न डिझाईन्स टेस्ट करा.

यापैकी काही कुकीज आमच्यासाठी थर्ड पार्टीद्वारे व्यवस्थापित केले जाऊ शकतात.



'कार्यक्षमता' कुकीजचा वापर सेवा प्रदान करण्यासाठी किंवा तुमच्या भेटीमध्ये सुधारणा करण्यासाठी सेटिंग्ज लक्षात ठेवण्यासाठी केला जातो.. काटेकोरपणे कार्यक्षमता कुकीज म्हणून ओळखल्या जातात, आमच्या कुकी लिस्ट. या कुकीजच्या वापरासाठी कायदेशीर आधार हे एकतर कराराची कामगिरी किंवा आमच्या कायदेशीर स्वारस्याची कामगिरी आहे, जे खाली सूचीबद्ध केले आहे:



आम्ही अशा हेतूसाठी कार्यक्षमता कुकीज वापरू शकतो:

● लेआऊट, टेक्स्ट साईझ, प्राधान्य आणि रंग यासारख्या सेटिंग्ज लक्षात ठेवा.

● तुम्हाला सर्व्हे भरायचे आहे का ते आम्ही यापूर्वीच तुम्हाला सांगितले आहे का लक्षात ठेवा.

● तुम्ही वेबसाईटवर विशिष्ट घटक किंवा यादीसह संलग्न असाल, तर लक्षात ठेवा जेणेकरून ते पुन्हा करू शकणार नाही.

● जेव्हा तुम्ही वेबसाईटवर लॉग-इन केले असाल, तेव्हा तुम्हाला दाखवत आहे.

● एम्बेडेड व्हिडिओ कंटेंट प्रदान करण्यासाठी आणि दाखवण्यासाठी.

यापैकी काही कुकीज आमच्यासाठी थर्ड पार्टीद्वारे व्यवस्थापित केले जाऊ शकतात.

'टार्गेटिंग’ कुकीजचा वापर तुम्ही भेट देत असलेल्या वेबसाईट, तसेच इतर वेबसाईट, ॲप्स आणि ऑनलाईन सेवा, तुम्ही भेट दिलेल्या पेज आणि तुम्ही फॉलो केलेल्या लिंक्स ट्रॅक करण्यासाठी होतो. त्यामुळे आम्हाला वेबसाईटवर लक्षित जाहिरात प्रदर्शित करण्यास मदत होते.. आमच्या टार्गेटिंग कुकीजचा वापर करण्यासाठी कायदेशीर आधार तुमची संमती आहे.



आम्ही अशा हेतूसाठी टार्गेटिंग कुकीज वापरू शकतो:

● वेबसाईटमध्ये लक्ष्यित जाहिराती दाखविणे.

● आम्ही वैयक्तिकृत जाहिरात आणि कंटेंट कसे डिलिव्हर करतो आणि वेबसाईटवर जाहिरात मोहिमेचे यश मोजण्यासाठी.

यापैकी काही कुकीज आमच्यासाठी थर्ड पार्टीद्वारे व्यवस्थापित केले जाऊ शकतात.

आम्ही आमच्या वेबसाईटवर कुकीज वापरत असलेल्या अतिरिक्त माहितीसाठी कृपया खाली पाहा आणि आमची कुकी यादी.

तुमचे कुकीज कसे व्यवस्थापित करावे

जर तुम्हाला आमची वेबसाईट तुमच्या डिव्हाईसवर कुकीज स्टोर करण्याची इच्छा नसेल तर तुम्ही तुमची ब्राउजर सेटिंग्स बदलू शकता जेणेकरून तुम्हाला काही कुकीज स्टोअर होण्यापूर्वी चेतावणी प्राप्त होईल.. बहुतांश वेब ब्राउजर, ब्राउजर सेटिंग्सद्वारे बहुतांश कुकीजच्या नियंत्रणाला अनुमती देतात, ज्याचा अर्थ असा आहे की तुम्ही तुमची सेटिंग्ज समायोजित करू शकता जेणेकरून तुमचा ब्राउजर आमच्या बहुतांश कुकीज नाकारतो किंवा फक्त थर्ड पार्टीकडून काही कुकीज नाकारतो.. तुम्ही आधीच तुमच्या डिव्हाईसवर स्टोअर केलेल्या कुकीज डिलिट करून तुमची कुकीज साठी असलेली संमती माघारी घेऊ शकतात.

कृपया जाणून घ्या की जर तुम्हाला कुकीज स्वीकारण्याची आणि त्यानुसार तुमची ब्राउजर सेटिंग्स बदलायची नसेल तर आम्ही हमी देऊ शकत नाही की आमची वेबसाईट योग्यरित्या काम करेल.. याचा अर्थ असा की तुम्ही या वेबसाईटचे सर्व फीचर पूर्णपणे वापरण्यास सक्षम नसाल किंवा तुम्ही वेबसाईटचा काही भाग पाहू शकणार नाही.

कृपया लक्षात घ्या की तुम्ही वापरलेल्या प्रत्येक ब्राउजरसाठी आणि डिव्हाईससाठी तुम्हाला तुमची सेटिंग्स बदलावी लागेल.. तसेच, काही नॉन-कुकीज ऑनलाईन ट्रॅकिंग तंत्रज्ञानाच्या संदर्भात अशा पद्धती काम करणार नाहीत.

तुमची सेटिंग्स आणि कुकीज बदलण्याची प्रक्रिया ब्राउजरनुसार भिन्न आहे. परंतु ती प्रक्रिया सामान्यत: तुमच्या इंटरनेट ब्राउजरच्या 'ऑप्शन' किंवा 'प्रेफरन्स' मेन्यूमध्ये आढळते.. जर आवश्यक असेल तर तुम्ही तुमच्या ब्राउजरवरील हेल्प फंक्शनचा वापर करू शकता किंवा तुमच्या ब्राउजरसाठी थेट कुकीज सेटिंग्समध्ये जाण्यासाठी खालीलपैकी एका लिंकवर क्लिक केल्यास मदत होईल.

· इंटरनेट एक्स्प्लोरर मधील कुकीज सेटिंग्स

· मोझिला फायरफॉक्स मधील कुकीज सेटिंग्ज

· गूगल क्रोम मधील कुकीज सेटिंग्स

· सफारी मधील कुकी सेटिंग्ज

· ऑपेरा मधील कुकीज सेटिंग्स

अधिक माहिती

कुकीजबद्दल, कुकीज कसे सेट केले आहेत आणि ते मॅनेज आणि डिलिट कसे करावे यासह अधिक जाणून घेण्यासाठी भेट द्या www.aboutcookies.org किंवा www.allaboutcookies.org. तुम्ही या वेबसाईट वर कॅनडा कुकीज गाईडच्या गोपनीयता आयुक्त कार्यालयाला देखील भेट देऊ शकता.

तुमच्यासाठी कुकीज हाताळू शकणारे सॉफ्टवेअर उत्पादने देखील उपलब्ध आहेत. आमच्या वेबसाईटवर वापरलेल्या प्रत्येक कुकीज स्वीकारण्यासाठी किंवा नाकारण्यासाठी तुम्ही www.ghostery.com देखील वापरू शकता.

जाहिरात आणि अ‍ॅनालिटिक्सविषयी अतिरिक्त माहिती

वेब स्टॅटिस्टिक्स कुकीज:

आम्ही आमच्या वेबसाईटवरील कोणत्या भागात आमच्या व्हिजिटरचे स्वारस्य जाणून घेण्यासाठी वेब स्टॅटिस्टिक्स कुकीजचा वापर करतो. हे आम्हाला तुमच्यासाठी यूजर फ्रेंडली म्हणून आमच्या वेबसाईटची संरचना, नेव्हिगेशन आणि कंटेंट बनविण्यास सक्षम करते.. हे कुकीज (i) आमच्या वेब पेजवर भेट देणाऱ्यांची संख्या ट्रॅक करण्यासाठी वापरले जातात; (ii) प्रत्येक युजरने आमच्या वेब पेजवर खर्च केलेल्या वेळेचा ट्रॅक ठेवण्यासाठी वापरले जातात; (iii) आमच्या वेबसाईटच्या विविध पेजला भेट देणाऱ्या ऑर्डरचे निर्धारण करण्यासाठी वापरले जातात; (iv) वेबसाईटचा कोणता भाग बदलणे आवश्यक आहे याचे मूल्यांकन करण्यासाठी वापरले जातात; आणि (v) वेबसाईट ऑप्टिमाईज करण्यासाठी वापरले जातात.

गूगल अ‍ॅनालिटिक्स:

ही वेबसाईट गूगल एलएलसी ("गूगल") द्वारे प्रदान केलेली वेब ॲनालिटिक्स सर्व्हिस, गूगल ॲनालिटिक्स वापरते.. गूगल ॲनालिटिक्स कार्यक्षमता आणि यूजर-फ्रेंडलीनेस सुधारण्यासाठी आणि आमच्या व्हिजिटरच्या गरजा पूर्ण करण्यासाठी, माहिती संकलित करण्यासाठी, मॉनिटर करण्यासाठी आणि विश्लेषण करण्यासाठी कुकीजचा वापर करते.. त्यानुसार, तुमच्या ip ॲड्रेस सारखा डाटा गूगलसोबत शेअर केला जातो, ज्यामध्ये त्यांचे स्वत:चे गोपनीयता धोरण आहे. ज्यामध्ये अशी माहिती कशी हाताळली जाते आणि तुमच्याकडील माहितीचे संकलन आणि वापराविषयी माहिती दिली जाते.. वेबसाईटच्या तुमच्या वापराचे मूल्यांकन करण्यासाठी, वेबसाईटच्या उपक्रमांवर अहवाल संकलित करण्यासाठी आणि आम्हाला वेबसाईटच्या उपक्रमांशी संबंधित इतर सेवा प्रदान करण्यासाठी एफएमसीच्या वतीने ही माहिती गूगल वापरेल.

कृपया लक्षात घ्या की आयपी अड्रेसचे अनामकृत संग्रह सुनिश्चित करण्यासाठी (ज्यांना आयपी-मास्किंग म्हणतात) वेबसाईटवर गूगल विश्लेषण कोड "gat._anonymizeip();" द्वारे पूरक केले जाते.



गूगल ॲनालिटिक्स कुकीजविषयी अधिक माहितीसाठी, कृपया गूगल ॲनालिटिक्स' हेल्प पेज आणि गूगलचे गोपनीयता धोरण पाहा. वापर आणि डाटा गोपनीयतेच्या अटी व शर्तींशी संबंधित अधिक माहिती येथे मिळू शकते.

अ‍ॅनालिटिक्स ऑप्ट आऊट

गूगलने गूगल ॲनालिटिक्स ऑप्ट-आऊट ब्राउजर ॲड-ऑन विकसित केले आहे; जर तुम्हाला गूगल ॲनालिटिक्समधून बाहेर पडायचे असेल तर तुम्ही तुमच्या वेब ब्राउजरसाठी येथे ॲड-ऑन डाउनलोड आणि इंस्टॉल करू शकता.

ईईएमध्ये अ‍ॅनॉनीमायझेशन / ट्रन्केशन

गूगल ॲनालिटिक्स आयपी मास्किंग फीचर प्रदान करते, जे आमच्याकडून सक्रिय केले जाऊ शकते. आयपी मास्किंग या वेबसाईटवर सक्रिय केले जाते, म्हणजे युरोपीय संघ किंवा इतर पक्षांच्या सदस्य राज्यांमध्ये युरोपीय आर्थिक क्षेत्रावरील करारात संकलित होण्यापूर्वी तुमचा आयपी ॲड्रेस गूगल (आयपी मास्किंग/ट्रन्केटिंग) द्वारे कमी केला जाईल. केवळ अपवादात्मक प्रकरणांमध्ये संयुक्त अमेरिकेतील गूगल सर्व्हरला पाठवले जाईल आणि त्यास शॉर्टन केले जाईल. वेबसाईटच्या वतीने, गूगल ही माहिती वेबसाईटच्या तुमच्या वापराचे मूल्यांकन करण्याच्या उद्देशाने, आमच्यासाठी आणि तृतीय पक्षांसाठी तुमच्या कृतीवर अहवाल संकलित करेल जे वेबसाईटशी संबंधित सेवा प्रदान करण्यास मदत करतील आणि त्यांच्यासाठी संकलित करेल. गूगल द्वारे धारण केलेल्या इतर कोणत्याही डाटासह गूगल तुमचा आयपी ॲड्रेस जोडणार नाही. तुम्ही या सूचनेमध्ये चर्चा केल्याप्रमाणे तुमच्या ब्राउजरवरील योग्य सेटिंग्स निवडून या कुकीजचा वापर नाकारू शकता. तथापि, कृपया लक्षात घ्या की जर तुम्ही हे कराल तर तुम्ही वेबसाईटच्या संपूर्ण कार्यक्षमतेचा वापर करू शकत नाही. तसेच, तुम्ही येथे उपलब्ध ब्राउजर प्लग-इन डाउनलोड आणि इंस्टॉल करून गूगलचे कलेक्शन आणि डाटा (कुकीज आणि आयपी ॲड्रेस) वापरणे टाळू शकता.

 

गूगल aजाहिरात:

आमच्या कुकी लिस्ट वर नोंद केल्याप्रमाणे, आम्ही तुम्हाला आमच्या वेबसाईटवर लोकेशन आणि उपक्रमांवर आधारित लक्ष्यित जाहिरात पाठवतो. आम्ही गूगल जाहिरातीसह थर्ड-पार्टी जाहिरात नेटवर्क्समध्ये सहभागी होतो आणि आमच्या वेबसाईटवर कुकीज, पिक्सेल टॅग आणि इतर ट्रॅकिंग तंत्रज्ञान वापरण्यास आणि टार्गेटेड जाहिरात प्रदर्शित करण्यास गूगलला अनुमती देतो; गूगल अन्य स्त्रोतांकडून तुमच्याविषयी असलेल्या इतर माहितीसह त्यांनी संकलित केलेली माहिती जोडण्यास सक्षम असू शकते. तुम्ही गूगल जाहिरातीच्या संदर्भात तुमचे जाहिरात प्राधान्य येथे निवडू शकता.

 

गूगल टॅग मॅनेजर

आम्ही आमचे गूगल आणि थर्ड-पार्टी अ‍ॅनालिटिक्स आणि मार्केटिंग टॅग कार्यक्षमतेने व्यवस्थापित करण्यासाठी गूगल टॅग मॅनेजरचा वापर करतो. तुम्ही गूगल टॅग मॅनेजर विषयी अधिक जाणून घेऊ शकता येथे.

 

सोशल मीडिया कुकीजs

आमची वेबसाईट काही थर्ड-पार्टी कुकीज, पिक्सेल आणि/किंवा प्लग-इन्स (जसे फेसबुक कनेक्ट आणि ट्विटर पिक्सेल) एकीकृत करू शकते.. या कुकीज तुमच्याबद्दल माहिती जसे की तुमचा ip ॲड्रेस आणि तुम्ही पाहत असलेले पृष्ठे यासारखी माहिती गोळा करू शकतात.. या कुकीज त्यांना प्रदान करणाऱ्या थर्ड पार्टीच्या गोपनीयता नीती द्वारे नियंत्रित केल्या जातात.

तुम्ही फेसबुकचे गोपनीयता धोरण येथे आणि ट्विटरचे गोपनीयता धोरण येथे पाहू शकता.

कनेक्ट केलेली डिव्हाईसेस

आम्ही किंवा आमचे थर्ड-पार्टी सेवा प्रदाता लक्षित जाहिराती, अ‍ॅनालिटिक्स, अ‍ॅट्रिब्यूशन आणि रिपोर्टिंग हेतूसाठी संबंधित वेब ब्राउजर आणि डिव्हाईसमध्ये (जसे की स्मार्टफोन, टॅबलेट, कॉम्प्युटर आणि टीव्ही) कनेक्शन स्थापित करण्यासाठी संकलित माहिती वापरू शकतो.. जर तुम्ही एकापेक्षा जास्त डिव्हाईसवर समान ऑनलाईन सर्व्हिससाठी लॉग-इन केले किंवा जर तुमच्या डिव्हाईसमध्ये एकाच व्यक्तीने किंवा घरगुती वापरल्या जाणाऱ्या माहितीला सपोर्ट करणारे समान गुणधर्म शेअर केले, तर थर्ड पार्टी तुमचे ब्राउजर किंवा डिव्हाईस जुळवतील.. याचा अर्थ असा की तुमच्या वर्तमान ब्राउजर किंवा डिव्हाईसवरील वेबसाईट किंवा ॲप्सवरील तुमच्या ॲक्टिव्हिटीविषयीची माहिती तुमच्या इतर ब्राउजर किंवा डिव्हाईसमधून एकत्रित केली जाऊ शकते.

आमच्याशी संपर्क साधा

जर तुम्हाला आमच्या वेबसाईटवर वापरलेल्या कुकीजविषयी प्रश्न असतील तर कृपया DataPrivacy@fmc.com वर ईमेल करा.

पॉलिसी अपडेट्स

आम्ही कुकीज पॉलिसी वेळोवेळी बदलू शकतो.. जर आम्ही असे केले तर आम्ही आमच्या वेबसाईटवर पॉलिसीची अद्ययावत आवृत्ती पोस्ट करू किंवा अन्यथा तुम्हाला सूचित करू.. आम्ही तुम्हाला कोणत्याही बदलांविषयी जाणून घेण्यासाठी वेबसाईट नियमितपणे तपासण्यासाठी प्रोत्साहित करतो.

अखेरचे अपडेट, मे 2020

 

कुकी लिस्ट

खालील कुकीज आमच्या वेबसाईटवर कार्यरत आहेत:

 

कुकीजचे नाव

प्रकार

उद्देश

संग्रहित डाटा

समाप्ती

गूगल डबलक्लिक

टार्गेटिंग / मार्केटिंग

टार्गेटेड ॲडव्हर्टायझिंग, क्रॉस डिव्हाईस लिंकिंग आणि ॲड परफॉर्मन्ससाठी वापरले.

यूजर वाय-फाय नेटवर्कचा ip अ‍ॅड्रेस , प्लेसमेंट आणि अ‍ॅड आयडी, अ‍ॅडसाठी रेफरल url

18 महिने किंवा वैयक्तिक ब्राउजर कुकी डिलिट होईपर्यंत; येथे डाटाची विनंती केली जाऊ शकते आणि तो डिलिट केला जाऊ शकतो: https://policies.google.com/privacy?hl=en#infodelete

गूगल ॲडवर्ड्स

टार्गेटिंग / मार्केटिंग

टार्गेटेड ॲडव्हर्टायझिंग, क्रॉस डिव्हाईस लिंकिंग आणि वेबसाईटच्या स्टॅटिस्टिक्सशी लिंक असलेल्या जाहिरातीसाठी वापरले जाते.

युजर जिओलोकेशन, ॲडग्रुप आणि अ‍ॅड, अ‍ॅडसाठी किवर्ड आणि वेबसाईट स्टॅटिस्टिक्स.

वैयक्तिक ब्राउजर कुकी डिलिट होईपर्यंत 18 महिने; येथे डाटाची विनंती केली जाऊ शकते आणि तो डिलिट केला जाऊ शकतो: https://policies.google.com/privacy?hl=en#infodelete

फेसबुक कनेक्ट

टार्गेटिंग / मार्केटिंग

फेसबुक यूजर प्रोफाईलसाठी सोशल प्लग-इन, फेसबुकसह वेबसाईट स्टॅटिस्टिक्स शेअर करण्यासाठी, वेबसाईट अ‍ॅनालिटिक्स आणि व्यवहार यासाठी वापरते.

http हेडर माहिती, बटन क्लिक डाटा, पिक्सेल-विशिष्ट डाटा - पिक्सेल आयडी, इव्हेंट बिहेविअर (लागू असल्यास).

नेहमीसाठी, किंवा डिलिट करण्याची विनंती होईपर्यंत (येथे पाहा).

ट्विटर पिक्सेल

टार्गेटिंग / मार्केटिंग

सोशल प्लग-इनसाठी वापरते, ट्विटरशी वेबसाईट स्टॅटिस्टिक्स शेअर करते, ट्विटर यूजर प्रोफाईलशी वेबसाईट अ‍ॅनालिटिक्स आणि व्यवहार जोडते.

http हेडर माहिती, बटन क्लिक डाटा, पिक्सेल-विशिष्ट डाटा - पिक्सेल आयडी, इव्हेंट बिहेविअर (लागू असल्यास).

नेहमीसाठी, किंवा डिलिट करण्याची विनंती होईपर्यंत (येथे पाहा).

गूगल अ‍ॅनालिटिक्स:

_जीए - गूगल ॲनालिटिक्स कुकी.

कामगिरी / कार्यक्षमता

आमच्या वेबसाईटवर व्हिजिटर्सने कोणती पेज पाहिली आणि ते आमच्या वेबसाईटसह कसे संलग्न करतात याचे विश्लेषण करण्यासाठी वापरले जाते.

ip पत्ताः

2 वर्ष

_gid - गूगल ॲनालिटिक्स कुकीज

कामगिरी

यूजर अनुभव सुधारण्यासाठी यूजर उपक्रमाविषयी अंतर्गत मेट्रिक्स संकलित करण्यासाठी वापरले.

ip पत्ताः

1 दिवस)

एक्सएसआरएफ-टोकन

काटेकोरपणे आवश्यक

आमच्या सेवांची सुरक्षा वाढविण्यासाठी आणि आमच्या सेवांमध्ये होणारा वारंवार अवैध प्रवेश प्रतिबंधित करण्यासाठी वापरले जाते.

काहीही नाही, तात्पुरते

सत्र

सेशन id

काटेकोरपणे आवश्यक

एफएमसी ला आपली ओळख प्रमाणित करण्यासाठी ब्राउझर आयडीसह कॉम्बिनेशनमध्ये वापरले जाते आणि युजरच्या ठिकाण संबंधित पीक आणि उत्पादन माहिती प्रदान करण्यासाठी भौगोलिक स्थानासाठी वापरले जाते.

रँडम नंबर असाईन करणे

सत्र

gat_gtag_UA_*_*

कार्यक्षमता / कामगिरी

गूगल ॲनालिटिक्स कुकीज. युजरना वेगळे करण्यासाठी वापरले.

युजर लेव्हलवर निर्धारित मेट्रिक्स संकलित करण्यासाठी वापरले जाते

 

सत्र

गूगल टॅग मॅनेजर

कार्यक्षमता

जाहिरात आणि अ‍ॅनालिटिक्स टॅग एकत्रित करण्यासाठी आणि विनियोजित करण्यासाठी वापरले जाते.

स्टँडर्ड http रिक्वेस्ट लॉग्स

प्राप्त झाल्यानंतर 14 दिवस

कुकीज-सहमत

कुकीज संमती

कुकीज वापराची संमती स्वीकारण्यासाठी वापरले जाते.

स्वीकृतीची स्थिती दर्शविणारे मूल्य

चार आठवडे