मुख्य घटक वगळा
मेन्यू उघडण्यासाठी क्लिक करा
बंद मेन्यूवर क्लिक करा
मुख्य आशयाला सुरुवात

लेजेंड® बायो सोल्यूशन्स

लेजेंड ® बायो सोल्यूशन्स हे पोटॅश व्यतिरिक्त सल्फर आणि बायो ॲक्टिव्ह घटकांनी युक्त आहे. हे जैविक पोटॅश असलेले पावडर फॉर्म्युलेशन आहे, जे जीन्सच्या अ‍ॅक्टिव्हेशनसाठी सहाय्यभूत ठरते. कारण ते सर्ज तंत्रज्ञानावर आधारित आहे (जीन एक्स्प्रेशनचे निवडक अपरेग्युलेशन). लेजेंड ® बायो सोल्यूशन्स हे एक प्रमाणित जैविक खत आहे. उत्पादनाची एकूण गुणवत्ता सुधारण्यास मदत करतात आणि जास्त उत्पन्न मिळवण्यास सहाय्यभूत ठरतात.

द्रूत तथ्ये

 • लेजेंड® बायो सोल्यूशन्स वनस्पतींना जैविक स्वरूपात पोटॅश प्रदान करण्यास आणि पिकांना चांगली फूल आणि फळ येण्यास मदत करतात
 • लेजेंड® बायो सोल्यूशन्स वनस्पतींमध्ये हार्मोनल अ‍ॅक्टिव्हिटी वाढवतात आणि आकार, चमक आणि फळांचा रंग सुधारण्यास सहाय्यभूत ठरतात
 • हे वनस्पतींमधील अजैविक तणाव सहन करण्यास मदत करतात
 • कमी मात्रा मध्ये अधिक परिणाम दिसून येतो

सक्रिय घटक

 • 20% ऑर्गेनिक पोटॅश
 • 1.5% सल्फर

लेबल आणि एसडीएस

2 लेबल उपलब्ध

सहाय्यक कागदपत्रे

उत्पादनाचे अवलोकन

गुणवत्ता आणि उत्पादन हे दोन प्रमुख मापदंड आहेत, जे शेतकऱ्यांना अधिक परतावा मिळवण्यास मदत करतात. लेजेंड® बायो सोल्यूशन्स हे एक युनिक बायोसोल्यूशन आहे. जैविक प्रमाणित असून प्रमुख विद्यापीठांचा ट्रायल डाटाही उपलब्ध आहे. लेजेंड ® बायो सोल्यूशन्स हे उच्च दर्जाचे पेटंट केलेले फॉर्म्युलेशन आहे, ज्यामध्ये जैविक स्वरुपात जैविक पोटॅश आहे. हे अधिकांश पिकांमध्ये चांगल्या प्रजनन वाढीस मदत करते.

लेबल आणि एसडीएस

पिके

पिकांची अधिकृत यादी, लक्ष्य कीटक, वापरासाठी दिशानिर्देश, मर्यादा आणि सावधगिरी याविषयीच्या अधिक माहितीसाठी उत्पादन लेबल पाहा.. इच्छित परिणामांसाठी, दिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचा आणि त्यांचे अनुसरण करा.

या उत्पादनाचा वापर आमच्या नियंत्रणाबाहेर असल्याने, आम्ही उत्पादनाच्या सर्वसमावेशक गुणवत्तेशिवाय कोणतेही आश्वासन देत नाही.

संपूर्ण पिकांची यादी

 • तांदूळ
 • मिरची
 • टोमॅटो
 • बटाटे
 • वांगे
 • भुईमूग