मुख्य घटक वगळा
मेन्यू उघडण्यासाठी क्लिक करा
बंद मेन्यूवर क्लिक करा
मुख्य आशयाला सुरुवात

फ्युराग्रो® जीआर बायो सोल्यूशन्स

फ्युराग्रो® जीआर बायो सोल्यूशन्स हे ह्युमिक ॲसिडचे एक युनिक अमिनो ॲसिड फॉर्म्युलेशन आहे. त्यामधील फुल्विक संतृप्त ह्युमिक ॲसिड त्यास अधिक शुद्ध आणि कार्यक्षम बनवते. फुराग्रो® जीआर बायो सोल्यूशन्समध्ये पाण्यात सहजपणे विरघळणारे उत्तम ग्रॅन्युल्स आहेत.

द्रूत तथ्ये

  • फ्युराग्रो ® जीआर बायो सोल्यूशन्स मुळांच्या वाढीस आणि त्यांना मजबूत करण्यास मदत करतात
  • हे मातीमधील चांगल्या मायक्रोबियल अ‍ॅक्टिव्हिटीसाठी आणि उत्तम पोषक घटकांसाठी सहाय्यभूत ठरतात
  • फ्युराग्रो ® जीआर बायो सोल्यूशन्स मातीचे भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्म वाढवते आणि मातीची जलधारण क्षमता वाढवते

सक्रिय घटक

  • 12% ह्युमिक ॲसिड
  • 1% अमिनो ॲसिड

लेबल आणि एसडीएस

2 लेबल उपलब्ध

सहाय्यक कागदपत्रे

उत्पादनाचे अवलोकन

मातीचा पोत राखणे खूपच महत्त्वाचे आहे. फ्युराग्रो ® जीआर बायो सोल्यूशन्सने उत्पादकांना त्यांच्या पिकांची खरी क्षमता जाणून घेण्यास मदत केली आहे. हे एकसमान आणि चांगले डोलोमाईट ग्रॅन्युल्स कार्यक्षमता वाढवते आणि अधिकांश पिकांसाठी मातीचा पोत सुधारण्यास आणि मुळांच्या वाढीस मदत करते.

लेबल आणि एसडीएस

पिके

पिकांची अधिकृत यादी, लक्ष्य कीटक, वापरासाठी दिशानिर्देश, मर्यादा आणि सावधगिरी याविषयीच्या अधिक माहितीसाठी उत्पादन लेबल पाहा.. इच्छित परिणामांसाठी, दिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचा आणि त्यांचे अनुसरण करा.

या उत्पादनाचा वापर आमच्या नियंत्रणाबाहेर असल्याने, आम्ही उत्पादनाच्या सर्वसमावेशक गुणवत्तेशिवाय कोणतेही आश्वासन देत नाही.

संपूर्ण पिकांची यादी

  • तांदूळ
  • गहू
  • सफरचंद
  • सोयाबीन
  • भुईमूग