मुख्य घटक वगळा
मेन्यू उघडण्यासाठी क्लिक करा
बंद मेन्यूवर क्लिक करा
मुख्य आशयाला सुरुवात

  

आर्क™ फार्म इंटेलिजन्स

एफएमसीचा नाविन्यपूर्ण अचूक कृषी प्लॅटफॉर्म आर्क™ फार्म इंटेलिजन्स आता भारतात उपलब्ध आहे. शेतात असलेल्या सेन्सर्सच्या वास्तविक वेळेच्या डाटावर आधारित अंदाजित मॉडेलिंग वापरून, आर्क™ फार्म इंटेलिजन्स उत्पादक आणि सल्लागारांना उदयोन्मुख हॉटस्पॉट्स पाहण्यास आणि अधिक शाश्वत आणि किफायतशीर नियंत्रणासाठी जेथे आणि जेव्हा आवश्यक असते तेव्हा पीक संरक्षण उत्पादनांना लक्ष्य करण्यास सक्षम करते.

आर्क™ फार्म इंटेलिजन्स उत्पादक आणि सल्लागारांना पुढील बाबींसाठी अतुलनीय क्षमता प्रदान करते

  • 90% पर्यंत अचूकतेसह पुढील आठवड्याचा कीटक दबाव पाहणे (निवडक पिके/बाजारपेठेत).
  • कस्टमाईज्ड नोटिफिकेशन्स आणि शिफारशित उपचार पर्यायांसह उदयोन्मुख धोक्यांपासून सावध राहणे.
  • शाश्वतता वाढविण्यात मदत करणे - योग्य पीक संरक्षण उत्पादने जेथे आणि जेव्हा आवश्यक असतात तेव्हा अचूकपणे लागू करण्याचे सुनिश्चित करणे.
  • कमी खर्चात नफा मिळविण्यासाठी उत्कृष्ट पीक रोपण आणि कीटक व्यवस्थापन वेळापत्रक.
  • सर्वात महत्वाच्या शेती व्यवस्थापन कार्यांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी टेहळणीचा वेळ आणि खर्च कमी करणे.

प्रमुख वैशिष्ट्ये

प्रगत कीटक अंदाज: शेतकरी वास्तविक वेळेच्या डाटासह शेतातील स्थिती आणि कीटक दबाव यावर देखरेख करू शकतात. अंदाजित मॉडेलिंग उत्पादक आणि सल्लागारांना संक्रमण टाळण्यास मदत करण्यासाठी स्वयंप्रेरित निर्णय घेण्यास मदत करते.

एफएमसी उत्पादन पोर्टफोलिओ: पीक-विशिष्ट उपायांसाठी उत्पादन श्रेणी (कीटकनाशक /तणनाशक /बुरशीनाशक) नुसार एफएमसीच्या उद्योग-अग्रणी उत्पादनांविषयी सहजपणे तपशीलवार माहिती ॲक्सेस करा.

योजना आणि स्पर्धा: जेव्हा तुम्ही एफएमसी उत्पादने खरेदी कराल, ॲपवर फीचर केलेल्या स्पर्धांमध्ये सहभागी व्हाल तेव्हा आकर्षक योजनांचा लाभ घ्या आणि बम्पर बक्षिसे जिंका.

बूम स्प्रे सेवा: इन-ॲप कॅलेंडर मार्फत बूम स्प्रे सेवा नियोजित करून आणि एकात्मिक गेटवेद्वारे ऑनलाईन देयक करून अचूकता, उत्पादकता आणि नफा वाढविण्यास मदत करा.

हवामानाचा अंदाज: हंगामी बदलांसाठी तयार राहा आणि दहा दिवसांच्या प्रगत हवामानाच्या अंदाजासह माहितीपूर्ण पीक निगा योजना विकसित करा.

उत्पादने ऑनलाईन खरेदी करा: शेतकरी ॲप न सोडता ॲमेझॉन ब्रँड स्टोअर द्वारे एफएमसी उत्पादने खरेदी करू शकतात. काही सोप्या स्टेप्समध्ये, उत्पादने कोणत्याही त्रासाशिवाय तुम्हाला घरपोच डिलिव्हर केली जाऊ शकतात.

प्रादेशिक भाषेत ॲक्सेस: फक्त प्राधान्यित भाषा निवडा आणि ॲपची सर्व सामग्री आणि वैशिष्ट्ये अखंडपणे नेव्हिगेट करा. वैशिष्ट्यीकृत भाषांमध्ये तमिळ, तेलुगू, कन्नड, मराठी, हिंदी आणि इंग्रजी यांचा समावेश होतो.

ॲपल आणि अँड्रॉईड स्टोअर्स मधील आर्क™ फार्म इंटेलिजन्स ॲप डाउनलोड करा.

Arc form intelligence Arc form intelligence

भेट द्या fmc.com याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी आर्क™ फार्म इंटेलिजन्स आणि एफएमसी इंडियाला यावर फॉलो करा Facebook आणि YouTube.