तांदूळ
तांदूळ हे ओरिझा ग्लेबेरिमा (आफ्रिकन तांदूळ) किंवा ओरिझा सॅटिवा (आशियन तांदूळ) या गवताच्या प्रजातीेचे बीज आहे. तृणधान्य म्हणून, विशेषत: आशिया आणि आफ्रिका या देशांसह जगातील मोठ्या भागात मुख्य अन्न म्हणून सेवन केले जाते.
भारत हा सर्वाधिक मोठा तांदूळ उत्पादक देश आहे. यामध्ये पांढरा तांदूळ आणि तपकिरी तांदूळ यांचा समावेश होतो.
एफएमसीची आदर्श श्रेणीची उत्पादने ही कमाल गुणवत्ता आणि उत्पादनासाठी दीर्घकालीन हंगाम संरक्षण आणि पोषण प्रदान करतात. तांदूळ पिकाच्या ऋतुजैविक चक्रानुसार आमची उत्पादने आणि शिफारशी याविषयीची संपूर्ण माहिती या भागामध्ये उपलब्ध.
संबंधित उत्पादने
या पिकासाठी उत्पादन कसे वापरावे हे जाणून घेण्यासाठी निवडा.