मुख्य घटक वगळा
मेन्यू उघडण्यासाठी क्लिक करा
बंद मेन्यूवर क्लिक करा
मुख्य आशयाला सुरुवात

आमची गाभा मूल्ये केवळ एफएमसीच्या कार्यशैलीची दर्शक नसून त्यातून आमच्या कंपनीच्या वर्तमान कार्यसंस्कृतीचे दर्शन घडते. सहा गाभा मूल्ये सांगतात दोन गोष्टी: आम्ही कोण आहोत आणि आमच्या व्यवसायाची कार्यनीती. एकत्रितपणे, ही सर्व मुल्ये व्यक्तिगत स्वरुपात आणि जगभरात कार्यरत टीमला मार्गदर्शन करतात. एफएमसीचे वेगळेपणाचे दर्शन तुम्हाला यामधून घडेल आणि कंपनी म्हणून आमची दीर्घकालीन प्रगती आणि शाश्वतता जपण्याचा मूलमंत्र समजेल.

Customer CentricityAgility

SustainabilityRespect for People

SafetyIntegrity