मुख्य घटक वगळा
मेन्यू उघडण्यासाठी क्लिक करा
बंद मेन्यूवर क्लिक करा
मुख्य आशयाला सुरुवात

लेबल द्वारे उत्पादन पाहा

उत्पादन नाव किंवा ब्रँडद्वारे शोधा

उत्पादन श्रेणी

तुमचे पीक संरक्षण आणि पोषण गरजांसाठी आवश्यक असणारा उपाय शोधा.

FMC's robust range of insecticides provides superior pest control.

कीटकनाशके

एफएमसी द्वारे नावीण्यपूर्ण उपाय सर्वंकष कीटकनाशक मार्फत उत्पादकांना पुरविले जातात. त्यापैकी आदर्श तंत्रज्ञानावर आधारित रायनॅक्सीपायर ® आणि सायजीपायर® सक्रिय ही उत्पादने आहेत. सर्वंकष नियंत्रणासाठी प्रभावी ठरणाऱ्या आमच्या कीटकनाशकांबद्दल माहिती घ्या.

FMC Herbicides help you control the toughest, most resistant weeds.

तणनाशके

आमची सर्वंकष तणनाशके उगवण पूर्व व उगवण नंतर दोन्ही तणांवर नियंत्रण मिळविण्यासाठी व्यापक स्वरुपात सहाय्यभूत ठरतात आणि विविध प्रकारच्या पिकांमध्ये सर्वाधिक प्रतिरोधक आणि नष्ट करण्यास कठिण असलेले मोठी पाने, गवत, खुरट्या वनस्पती यावर नियंत्रण मिळविण्यास उपयुक्त ठरतात.

Fungicides

बुरशीनाशके

तांदळावरील करपा आणि फळे तसेच भाजीपाला वरील ऑमासिटेस आणि एस्कोमीकोटा या रोगावर प्रभावी ठरणाऱ्या बुरशीनाशकांची एफएमसीने निर्मिती केली आहे. आमचे ग्राहक आणि समुदायाला प्रभावी आणि शाश्वत उपयुक्त ठरणाऱ्या उत्पादनांची निर्मिती करणे हे मुख्य उद्दिष्ट आहे.

Pomegranates need crop nutrients for satisfactory growth & quality harvest.

पीक-पोषण

समाधानपूर्वक आणि गुणवत्तापूर्ण वाढीसाठी पिकांना परिपूर्ण पोषणाची आवश्यकता असते. एकीकृत पोषक व्यवस्थापनासाठी (आयएनएम) प्रत्येक पोषक तत्त्वाचे योग्य प्रमाणात संतुलन महत्वाचे असते. सूक्ष्म पोषक घटक व वनस्पती वाढ नियंत्रक हे एफएमसीच्या पीक पोषण श्रेणी मधील महत्वाचे घटक आहेत. भरघोस पिकाच्या वाढीसाठी शेतकर्‍यांना सहाय्यभूत ठरतात.

Maintaining soil health is key for an improved yield.

बायो सोल्यूशन्स

पीक उत्पादकतेच्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी जैविक संसाधने महत्वाचे घटक आहेत. नैसर्गिक अर्क, ॲसिड आधारित जैव-उत्तेजक, सूक्ष्मजीव, बुरशी इ. एफएमसी कडे असेलल्या बायो सोल्यूशनचे भविष्य आहे. बायो-सोल्यूशन्सची मजबूत साखळी वेळेनुसार अत्याधुनिकता प्रदान करते.

FMC's Advantage DS helps control early sucking pests on Cotton.

बीज प्रक्रिया

निरोगी बियांपासून समृद्ध हंगामाची सुरुवात होते. प्रारंभिक टप्प्यांमध्ये कीटक आणि रोग संक्रमणापासून बीज प्रक्रिया कवच ठरते.