मुख्य घटक वगळा
मेन्यू उघडण्यासाठी क्लिक करा
बंद मेन्यूवर क्लिक करा
मुख्य आशयाला सुरुवात
पीक प्रकार

तृणधान्ये

भारतातील गहू आणि मका हे महत्वाचे तृणधान्य आहेत.

गव्हाची प्रामुख्याने लागवड त्याच्या बियाण्यांसाठी केली जाते. गव्हाच्या अनेक प्रजातींच्या एकत्रिकरणातून ट्रिट्रिकम प्रजाती अस्तित्वात आली. प्रामुख्याने सर्वाधिक वाढीचा गहू (ट्रिटिकम एस्टिव्हम) आहे. उत्तर भारतात गहू लागवडीचे प्रमाण सर्वाधिक आहे. भारतातील उत्तरेकडील राज्ये पंजाब आणि हरयाणा सर्वाधिक गहू उत्पादक प्रदेश म्हणून गणले जातात.

मका हे तृणधान्य पीक आहे ज्याचे कणीस मोठ्या प्रमाणावर दाणेदार असतात.. सर्व तृणधान्यात सर्वाधिक उत्पादन क्षमता असल्यामुळे मका पिकाला तृणधान्याची राणी असे संबोधले जाते. भारतामध्ये तांदूळ आणि गहू पीक यानंतर मका हे तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात महत्वाचे पीक आहे.

भरघोस उत्पादन वाढीसाठी अडथळा ठरणारे तण, रोग व कीटक यांपासून मुक्तता मिळविण्यासाठी दीर्घकाळ पीक संरक्षण प्रदान करणाऱ्या उत्पादनांचा लाभ घ्या. आरोग्यदायी पीक आणि अधिक उत्पादनासाठी गहू आणि मका पिकामध्ये जाणावणाऱ्या समस्यांवर उपाय म्हणून तुम्ही एफएमसी उत्पादनांचा पर्याय वापरु शकतात.

संबंधित उत्पादने

या पिकासाठी उत्पादन कसे वापरावे हे जाणून घेण्यासाठी निवडा.