मुख्य घटक वगळा
मेन्यू उघडण्यासाठी क्लिक करा
बंद मेन्यूवर क्लिक करा
मुख्य आशयाला सुरुवात

अमाडिस® कीटकनाशक

अमाडिस ® कीटकनाशक हे कीटक वाढीचे नियामक आहे. कापूस पिकावरील पांढरी माशी, तुडतुडा, मावा आणि प्रमुख भाजीपाला पिकांवर रस शोषणाऱ्या कीटकांचा प्रादूर्भाव कमी करण्यास सहाय्यभूत ठरते.

द्रूत तथ्ये

  • अमाडिस® कीटकनाशक हे कीटक वाढीचे नियामक आहे 
  • यामध्ये वहनाची क्षमता आहे 
  • पीक, फवारणी करणारे, पर्यावरण आणि पांढऱ्या माशीचे नैसर्गिक भक्षक यासर्वांसाठी सुसंगत प्रोफाईल आहे
  • अंडे देणे, मेटामॉर्फोसिस, पुनरुत्पादन यासर्व घटकांना प्रतिबंध केल्यामुळे कीटक वाढीस आळा बसतो
  • रसशोषक कीटकांचा प्रादूर्भाव झपाट्याने वाढतो. पिकांच्या दीर्घकालीन संरक्षणासाठी प्रभावी व्यवस्थापन करणे आवश्यक ठरते

सक्रिय घटक

  • पायरीप्रोक्झिफेन 10% ईसी

लेबल आणि एसडीएस

4 लेबल उपलब्ध

supporting documents

उत्पादनाचे अवलोकन

वेगाने वाढणारे रसशोषक कीटक जसे की कापूस आणि भाजीपाला वरील पांढरी माशी यांनी उत्पादकांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. एफएमसीचे अमादिस ® कीटकनाशक केवळ कीटक नष्ट करत नाही. तर पांढरी माशी व अन्य रसशोषक किटकांचे दीर्घकालीन व्यवस्थापन करतो. पिकाच्या आरोग्यदायी वाढीस हानीकारक ठरणाऱ्या किटकाच्या मेटामॉर्फोसिस वर परिणाम करतो. त्यामुळे दीर्घकालीन कीटक मुक्त वातावरण पिकास प्राप्त होते. अमादिस® कीटकनाशक, केवळ रसशोषक किटकांवर नियंत्रण मिळवत नाही तर पांढऱ्या माशीचे नैसर्गिक भक्षकांचे संरक्षण करण्यास सहाय्यक ठरतो.

पिके

पिकांची अधिकृत यादी, लक्ष्य कीटक, वापरासाठी दिशानिर्देश, मर्यादा आणि सावधगिरी याविषयीच्या अधिक माहितीसाठी उत्पादन लेबल पाहा.. इच्छित परिणामांसाठी, दिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचा आणि त्यांचे अनुसरण करा. 

या उत्पादनाचा वापर आमच्या नियंत्रणाबाहेर असल्याने, आम्ही उत्पादनाच्या सर्वसमावेशक गुणवत्तेशिवाय कोणतेही आश्वासन देत नाही.

संपूर्ण पिकांची यादी

  • कापूस
  • वांगे
  • भेंडी
  • मिरची